Babajinchi Divya Vani, Kriya Yogavaril Teen Khand (Marathi)

Babajinchi Divya Vani, Kriya Yogavaril Teen Khand (Marathi)

5 7 0 reviews

₹875

Highlights
Author
V.T.Neelakantan, S.A.A. Ramaiah and Babaji Nagaraj
Language
Marathi
Binding
Paperback
Publisher
Babaji's Kriya Yoga Trust, Bangalorre
ISBN
9781987972122

The Voice of Babaji: A Trilogy on Kriya Yoga – Marathi

Marati Translator: Prof. Hemalatha Joshi.
Color Photo Pages / Illustrations: 8 - 686 pages

महावतार बाबाजींची दिय वाणी

क्रियायोगावरील तीन खंड


महावतार बाबाजींची दिय वाणी आणि अखेर रहय उलगडले, सर्व दुःखनिर्मूलनावर बाबाजींची गुरुकिल्ली क्रिया आणि बाबाजींची मत्यूवर मात हे पुनर्मुति करयात आलेले तीन खंड अतिशय सखोल, गहन आणि गंभीर वपाचे असून जगातील सर्वश्रे आणि अत्यंत महान, जिवं त आणि चतन्यमय आध्यात्मिक सदगुरुंची महावतार बाबाजींची अत्यंत महत्त्वाची विधाने आणि निवेदने आहेत. या तीन गंथांचे सर्वश्रे ग्रंथकर्ते सदगुरु क्रिया बाबाजी नागराज यांनी असे भविष्य सूचित केले आहे की, ही विधाने क्रियायोगाया ‘विविधतेतील एकता, विशांती आणि साक्षात्कार’अशा महान कार्याची अत्यंत शशाली, फूर्तीदायक मूलउगमथाने आणि आधार ठरतील. हे तीन खंड हणजे अत्यंत दुर्मिख अशी माल्यवान रत्ने आहेत. जे सर्वोत्क जीवनाची (मोक्षाची) इछा करतील अशा सर्व साधकांना निश्चितपणे फूर्ती देतील!

१९५२ आणि १९५३ या काळात सदगुरु बाबाजी त्यांचा आवडता यिपु श्री.ही.टी. नीलकांतन या गूढवादी आणि आदरणीय पकार महाशयांया भारतातील एगमोर, मास, या ठिकाणी असलेल्या पूजाघरात गट झाले. बाबाजींनी त्यांचे शिष्य नीलकांतन आणि त्यांचे जीवलग परममि एस.ए.ए. रामया यांना विनंती केली. ‘क्रियायोगाया महान कार्यात नवे पर्व, नवी अवथा निर्माण करयासाठी त्यांया उपदेशाया, शिकवणुकीया नोंदी करयात यायात.’ अशी इछा त्यांनी य केली. ते असे हणाले की, ‘या पुतकांया काशनांमुळे या पवीतलावरील कानाकोपयात क्रियायोग सार पोहोचेल.’ बाबाजींनी या तीन खंडांचे निवेदन वतः त्यक्ष ही.टी . नीलकांतन यांना केले आणि त्यांनी ते जसेया तसे, शदशः लेखी वपात लिहन ठेवले.

ही तीन पुतके वाचकांना कालाबाधित चिरंतन सत्या यावहारिक ष्ट्या त्यक्षपणे वीकार करयास आणि ईर आणि सत्याचे परिपूर्ण ऐक्य साधयासाठी बाबाजींया क्रियायोगाची शास्त्रशु कला शिकयाची फूर्ती देतील!!

Write a review
Please login or register to review

Related Products

The Book of Life

The Book of Life

₹565
Danton

Danton

₹345
The Awakening of Intelligence

The Awakening of Intelligence

₹775
Bhojanakutuhalam (Hindi)

Bhojanakutuhalam (Hindi)

₹560
On the Way to Supermanhood

On the Way to Supermanhood

₹295